അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखाद्या राजा वा शासनाच्या आधिपत्याखाली असलेला किंवा त्याच्या राज्यात राहणारा व्यक्तीसमुह.
ഉദാഹരണം : रामराज्यात प्रजा सुखी होती.
പര്യായപദങ്ങൾ : जनता, जनसामान्य, प्रजाजन, रयत, लोक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
किसी राजा के अधीन या उसके राज्य में रहने वाले लोग।
A person who owes allegiance to that nation.
അർത്ഥം : एखादा देश किंवा स्थानातील सगळे वा खूप रहिवासी जे एक वेगळा वा स्वतंत्र वर्गाच्या स्वरूपात मानले जातात.
ഉദാഹരണം : इंग्रजांनी भारतीय जनतेवर खूप अत्याचार केले.
പര്യായപദങ്ങൾ : जन, जनता, रयत
किसी देश या स्थान के सब या बहुत से निवासी जो एक इकाई के रूप में माने जाएँ।
The body of citizens of a state or country.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക