അർത്ഥം : दृश्य स्वरूपात आढळणाऱ्या, विविधांगी विश्वाची निर्मिती करणारी मूळ शक्ती.
ഉദാഹരണം :
वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The natural physical world including plants and animals and landscapes etc..
They tried to preserve nature as they found it.അർത്ഥം : झाडे-झुडपे, पशू-पक्षी आणि भौगोलिक दृश्य इत्यादींचा समावेश असलेले नैसर्गिक रूप.
ഉദാഹരണം :
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला नेहमीच प्रयत्न केले पाहिजे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The natural physical world including plants and animals and landscapes etc..
They tried to preserve nature as they found it.