അർത്ഥം : बळ वाढवणारा, पुष्ट करणारा.
ഉദാഹരണം :
तब्येत चांगली ठेवायची असेल तर पौष्टिक आहार घेतला पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : कसदार, पोषक, सकस, सत्त्वयुक्त
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पुष्ट करने वाला।
मजदूरों को पौष्टिक आहार मिलना मुश्किल होता है।Of or providing nourishment.
Good nourishing stew.