അർത്ഥം : अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे.
ഉദാഹരണം :
वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.
പര്യായപദങ്ങൾ : पोचवणे, पोचविणे, पोहचवणे, पोहोचवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Cause to come into a particular state or condition.
Long hard years of on the job training had brought them to their competence.