അർത്ഥം : साळीवर ऊन पाणी घालून कुटून चपटे केलेले भाताचे दाणे.
ഉദാഹരണം :
आईने एक किलो पोहे आणायला सांगितले आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पोहे भिजवून व फोडणीस घालून केलेला तिखटमिठाचा एक खाद्यपदार्थ.
ഉദാഹരണം :
मला पोहे आवडतात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
चिउड़े को भिगोने के बाद उसको राई, सब्ज़ियों आदि के साथ छौंककर बनाई हुई एक खाद्य वस्तु।
मैंने आज सुबह नाश्ते में पोहा खाया।