അർത്ഥം : श्रावणी अमावास्येच्या दिवशी साजरा केला जाणारा एक हिंदू सण, या दिवशी बैलांची पूजा केली जाते.
ഉദാഹരണം :
पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवले जाते.
പര്യായപദങ്ങൾ : बेंदूर, बैलपोळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सावन अमावस्या के दिन बैलों की पूजा करने का त्योहार।
पोले के दिन बैलों को सजाकर उसकी पूजा करते हैं।