അർത്ഥം : मुख्यत्वे पोलंड येथे बोलली जाणारी एक भाषा.
ഉദാഹരണം :
ह्याला पोलिश येते.
പര്യായപദങ്ങൾ : पोलिश भाषा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The Slavic language of Poland.
polishഅർത്ഥം : पोलंड ह्या देशाचा निवासी.
ഉദാഹരണം :
बहुतेक पोलिश हे मध्यम उंचीचे, गौरवर्णीय असून त्यांचे डोळे करडे किंवा निळे असतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पोलैंड देश का निवासी।
उस पोलिश से देश वापस लौटने के बाद फोन पर बातचीत हुई।A native or inhabitant of Poland.
poleഅർത്ഥം : पोलंड ह्या देशाशी संबंधित किंवा पोलंड ह्या देशाचा.
ഉദാഹരണം :
आजही पोलिश समाजावरील चर्चचा प्रभाव महत्त्वाचा मानला जातो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पोलीश ह्या भाषेचा वा पोलिश ह्या भाषेशी संबंधित.
ഉദാഹരണം :
सोलावे शतक हे पोलिश साहित्यातील सुवर्ण शतक होय.