അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : स्त्री संतती.
ഉദാഹരണം : सीता राजा जनकची मुलगी होती. माझ्या भावाची मुलगी परीक्षेत पहिली आली. त्यांनी आपल्या गीतांना आपल्या आईच्या ओवांची दुहिता म्हटले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आत्मजा, कन्यका, कन्या, तनया, तनुजा, दुहिता, पुत्री, बेटी, मुलगी, लेक, सुता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
मादा संतान।
A female human offspring.
അർത്ഥം : बाल्यावस्थेतील स्त्री विशेषतः अविवाहित.
ഉദാഹരണം : मुली बाहुलींसोबत खेळत आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : कन्यका, कन्या, पोर, मुलगी
छोटी अवस्था की स्त्री, विशेषकर अविवाहित।
A youthful female person.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക