അർത്ഥം : बरगडीखालचा आणि कंबरेच्या वरचा भाग.
ഉദാഹരണം :
त्याच्या पोटावर मार बसला
അർത്ഥം : अन्नपचनाचे स्थान.
ഉദാഹരണം :
पोटात पाचक रस स्रवू लागले की भूक लागते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An enlarged and muscular saclike organ of the alimentary canal. The principal organ of digestion.
breadbasket, stomach, tum, tummyഅർത്ഥം : वस्तूचा फुगीर वा बाहेर आलेला भाग.
ഉദാഹരണം :
घागरीच्या पोटावर नक्षी काढली
അർത്ഥം : पोटाचा तो भाग जेथे तीन वळे पडतात.
ഉദാഹരണം :
बाळाच्या पोटावर मोठा तीळ आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :