അർത്ഥം : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
പര്യായപദങ്ങൾ : गोसावी, गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, धवळा परेट, परेट, पावसाळी, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :