അർത്ഥം : ज्यावर जीवसृष्टी आहे असा सूर्यमालेमधील सूर्यापासूनचा तिसरा ग्रह.
ഉദാഹരണം :
पृथ्वीवर पाणी द्रवरूपात मिळते.
പര്യായപദങ്ങൾ : अवनी, उर्वी, धरणी, धरा, धरातल, धरित्री, पृथ्वी, भू, भूतल, भूमंडल, भूमी, भूलोक, मही, मेदिनी, रसा, वसुंधरा, वसुधा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सौर जगत का वह ग्रह जिस पर हम लोग निवास करते हैं।
चन्द्रमा पृथ्वी का एक उपग्रह है।