അർത്ഥം : एखादी वस्तू इत्यादीच्या संदर्भातील संपूर्ण ज्ञान.
ഉദാഹരണം :
एखाद्या गोष्टीचे परिज्ञान होण्यासाठी त्या गोष्टीचाच अखंड ध्यास घेणे आवश्यक आहे.
പര്യായപദങ്ങൾ : परिज्ञान
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु आदि के बारे में पूरा ज्ञान।
परिज्ञान के बिना किसी भी विषय पर बहस नहीं करनी चाहिए।Coming to understand something clearly and distinctly.
A growing realization of the risk involved.