അർത്ഥം : पूजेसाठी लागणारा किंवा आवश्यक असलेला जिन्नस.
ഉദാഹരണം :
देवाच्या पूजेला पूजाद्रव्य कोणते आहे यापेक्षा भक्तिभाव किती हे मह्त्त्वाचे असते
പര്യായപദങ്ങൾ : पुजापत्री, पूजाद्रव्य, पूजापत्री, पूजेची सामग्री, पूजेचे साहित्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह सामग्री जिसका उपयोग पूजा में किया जाता है।
पंडित जी पूजन सामग्री एकत्रित कर रहे हैं।