അർത്ഥം : कमी पानांचे पुस्तक व लहान आकाराचे पुस्तक.
ഉദാഹരണം :
या गाण्याच्या छापील पुस्तिका पाच हजाराच्या वर खपल्या आहेत.
वयाच्या विसाव्या वर्षी त्याने ह्या विषयावरील एक चोपडे प्रकाशित केले.
പര്യായപദങ്ങൾ : चोपडे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :