പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള पुष्कळ എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

पुष्कळ   नाम

൧. नाम / समूह

അർത്ഥം : (प्राणी) मोठा समूह.

ഉദാഹരണം : पुष्कळांनी ह्या शब्दाबद्दल विचारणा केली.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

(जंतु आदि की) बड़ी संख्या।

बहुतों ने इस बात का समर्थन किया।
कई, बहुत

पुष्कळ   विशेषण

൧. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

അർത്ഥം : संख्येने एकापेक्षा जास्त असणारा.

ഉദാഹരണം : भारतात अनेक भाषा बोलल्या जातात.

പര്യായപദങ്ങൾ : अनेक, कितीतरी, कित्येक, कैक, नाना, बरेच, विविध


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक से अधिक।

भारत में अनेक भाषाएँ बोली जाती हैं।
बहुभाषी होने के अनेक फायदे हैं।
अनेक, अनेकानेक, अनेग, एकाधिक, कई, कतिपय, बहुतेरे

(used with count nouns) of an indefinite number more than 2 or 3 but not many.

Several letters came in the mail.
Several people were injured in the accident.
several
൨. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

അർത്ഥം : प्रमाणाने जास्त असलेला.

ഉദാഹരണം : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.

പര്യായപദങ്ങൾ : अगाध, अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता, भारी

൩. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

അർത്ഥം : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.

ഉദാഹരണം : धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.

പര്യായപദങ്ങൾ : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड

पुष्कळ   क्रियाविशेषण

൧. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

അർത്ഥം : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.

ഉദാഹരണം : तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

പര്യായപദങ്ങൾ : खूप, फार, भरपूर, भरभरून, मायंदळ, मायंदळा, मायंदाल, मायंधाल


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

To a very great degree or extent.

I feel a lot better.
We enjoyed ourselves very much.
She was very much interested.
This would help a great deal.
a good deal, a great deal, a lot, lots, much, very much
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।