അർത്ഥം : परत किंवा पुन्हा प्राप्त करणे.
ഉദാഹരണം :
त्याने आपल्या स्वतःवर पुन्हा नियंत्रण मिळविले.
राजाने पुन्हा विजय मिळविला.
പര്യായപദങ്ങൾ : पुन्हा मिळवणे, पुन्हा मिळविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* फिर से या दुबारा या पुनः प्राप्त करना।
उसने अपने आप पर फिर से नियंत्रण पाया।അർത്ഥം : परत शोधून काढणे.
ഉദാഹരണം :
मी ते पुस्तक पुन्हा मिळविले जे लहानपणी वाचले होते.
പര്യായപദങ്ങൾ : परत मिळवणे, परत मिळविणे, परत शोधून काढणे, पुन्हा मिळवणे, पुन्हा मिळविणे, पुन्हा शोधून काढणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* फिर से ढूँढ़ निकालना।
मैंने वह पुस्तक फिर से प्राप्त की जिसे बचपन में पढ़ा था।