അർത്ഥം : एकदा बोललेले वाक्य किंवा शब्द फिरुन बोलणे.
ഉദാഹരണം :
शास्त्रीय लेखनात पुनरुक्ती हा दोष मानला जातो
അർത്ഥം : पुन्हा एका फिरून बोललेली तीच गोष्ट.
ഉദാഹരണം :
शिक्षकांच्या पुनरुक्तीने माझ्या मनातील गोंधळ दूर झाला.
പര്യായപദങ്ങൾ : पुनरुच्चार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :