അർത്ഥം : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
ഉദാഹരണം :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
പര്യായപദങ്ങൾ : उन्नती करणे, वाढणे, विकास करणे
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या पुढे जाणे किंवा एखाद्या सीमेच्या पुढे निघून जाणे.
ഉദാഹരണം :
त्याची गाडी आमच्या गाडीच्या पुढे गेली.
तो आपल्या मेहनतीने सगळ्यांना मागे सोडून पुढे गेला
പര്യായപദങ്ങൾ : पुढे निघून जाणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी के आगे हो जाना या किसी सीमा आदि से आगे निकल जाना।
उनकी गाड़ी हमारा गाड़ी से आगे निकल गई है।അർത്ഥം : पुढच्या दिशेने जाण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
शत्रूसैन्याचे पुढे जाणे पाहून प्रत्युत्तर दिले गेले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :