അർത്ഥം : एखादे घर, दल किंवा समाज इत्यादींचा मुख्य व्यक्ती.
ഉദാഹരണം :
अटलजी भाजपाचे प्रमुख आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : प्रमुख
അർത്ഥം : एखाद्या क्षेत्रात वा विषयात लोकांचे नेतृत्व करणारा.
ഉദാഹരണം :
सार्वजनिक उत्सवासाठी गावातील पुढारी मंडळी व तरुण मुलं खूप खटपट करतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Ranking above all others.
Was first in her class.