അർത്ഥം : पुढे गेलेला, प्रगती झालेला.
ഉദാഹരണം :
केरळ हे शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगत राज्य आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अग्रेसर, पुरोगामी, प्रगत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Having the leading position or higher score in a contest.
He is ahead by a pawn.