അർത്ഥം : वर्तमान काळाच्या पुढे वा नंतर यावयाचा काळ.
ഉദാഹരണം :
भविष्यकाळाची निश्चित कल्पना कोणालाही नसते.
പര്യായപദങ്ങൾ : पुढील काळ, भविष्य, भविष्यकाळ, भावीकाल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आने वाला काल या समय।
भविष्य में क्या होगा कोई नहीं जानता।