അർത്ഥം : स्त्रीच्या ठिकाणी गर्भधारणा झाल्यापासून तीन महिन्यांनी त्या गर्भाला पुंस्त्व प्राप्त होण्यासाठी किंवा त्या गर्भाची उत्तम प्रकारे वाढ होण्यासाठी केला जाणारा सोळा संस्कारांपैकी एक विधी.
ഉദാഹരണം :
आज शेजार्यांच्या सुनेचा पुंसवन संस्कार आहे
പര്യായപദങ്ങൾ : पुंसवन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अच्छी संतान प्राप्त करने की कामना से किया जाने वाला संस्कार जो गर्भाधान के तीसरे महीने में किया जाता है।
गर्भस्थ शिशु के समुचित विकास के लिए पुंसवन संस्कार किया जाता है।