അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एकदम किंवा हिसका देऊन वळवणे.
ഉദാഹരണം : मास्तरांनी मस्तीखोर मुलाचे कान पिरगळले
പര്യായപദങ്ങൾ : पिरगळणे, मुरडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
घुमाव या बल देना।
Turn like a screw.
അർത്ഥം : ओल्या कापडाला पीळ देऊन त्यातले पाणी काढणे.
ഉദാഹരണം : मी चादर पिळली
गीली वस्तु को दबाकर उसका तरल पदार्थ बाहर निकालना।
Twist, squeeze, or compress in order to extract liquid.
അർത്ഥം : एखाद्या वस्तुतून रस काढण्यासाठी दाबणे.
ഉദാഹരണം : ती आमरस काढण्यासाठी आंबे पिळत होती.
रसपूर्ण वस्तु को दबाकर उसका रस निकालना।
അർത്ഥം : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
ഉദാഹരണം : माझे बोट दारात चेंबटले.
പര്യായപദങ്ങൾ : चिरडणे, चेंगरणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
അർത്ഥം : दाबणे इत्यादीमुळे रसदार किंवा ओल्या वस्तूतील द्रव वेगळे होणे.
ഉദാഹരണം : सर्व ओले धोतर पिळले गेले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
दबने आदि के कारण रसदार या गीली वस्तु के द्रव का अलग होना।
അർത്ഥം : विणणे अथवा पिळणे ह्याची क्रिया अथवा भाव.
ഉദാഹരണം : तिच्या हातमोजे विणण्यामुळे आजोबांना आनंद झाला.
പര്യായപദങ്ങൾ : विणणे
बटने की क्रिया या भाव।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക