അർത്ഥം : तंबाखू किंवा विडा वगैरे खाल्ल्यानंतर तोंडातून टाकलेली किंवा टाकावयाची थुंकी.
ഉദാഹരണം :
त्याने पिक टाकण्यासाठी पिकदाणी मागवली
പര്യായപദങ്ങൾ : पिंक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Saliva colored brown by tobacco (snuff or chewing tobacco).
tobacco juiceഅർത്ഥം : कावळ्याच्या आकाराचा, काळ्या रंगाचा, लाल डोळे असलेला एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.
ഉദാഹരണം :
वसंतऋतूत कोकीळ सुरेल आवाज काढतो
പര്യായപദങ്ങൾ : कोकीळ