അർത്ഥം : ज्यात बॅंकेच्या एखाद्या खात्यात झालेल्या सर्व व्यवहाराबाबद नोंद असते ती पुस्तिका.
ഉദാഹരണം :
मला बॅंकेतून नवीन पासबुक घ्यायचे आहे.
പര്യായപദങ്ങൾ : खातेपुस्तक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार की छोटी पुस्तिका जिसमें किसी बैंक में जमा किए गए और निकाले गए पैसे का हिसाब होता है।
मुझे बैंक से एक नया पासबुक लेना है।