അർത്ഥം : अन्न, वस्त्र इत्यादि देऊन आयुष्याचे रक्षण करणे.
ഉദാഹരണം :
प्रत्येक आई-वडील आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या मुलांचे पालन-पोषण करतात.
പര്യായപദങ്ങൾ : पालनपोषण करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भोजन, वस्त्र आदि देकर जीवन रक्षा करना।
हर माँ-बाप अपनी हैसियत के अनुसार,अपने बच्चों को पालते हैं।