അർത്ഥം : रूपांतर होणे वा एका स्थितीतून त्या स्थितीच्या विरुद्ध स्थितीत जाणे.
ഉദാഹരണം :
ह्या घटनेनंतर त्याचे जीवन पालटले.
പര്യായപദങ്ങൾ : बदल होणे, बदलणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक रूप से दूसरे रूप में आना।
इस घटना के बाद से उसके जीवन में बहुत परिवर्तन आया है।അർത്ഥം : पालथे करणे किंवा खालची बाजू वर करणे.
ഉദാഹരണം :
त्याने चिमट्याने पोळी उलटली.
പര്യായപദങ്ങൾ : उलटणे, उलथणे, परतणे, पलटणे, पालथणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
नीचे का भाग ऊपर या ऊपर का भाग नीचे करना।
जल्दी से रोटी उलटो नहीं तो जल जाएगी।