അർത്ഥം : एखाद्या धार्मिक ग्रंथाचे, रोज अमुक अध्याय वगैरे वाचून, अमुक दिवसात संपवण्याचा संकल्प करून केलेले विधिपूर्वक वाचन.
ഉദാഹരണം :
तो सध्या गुरूचरित्राचे पारायण करीत आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या धर्मग्रंथाचे सुरवातीपासून शेवट पर्यंत केलेले नित्यवाचन.
ഉദാഹരണം :
आजोबा रोज संध्याकाळी दुर्गासप्तशतीचे पारायण करत असत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी धर्मग्रंथ का नियमित रूप से नित्य पाठ जो कि आद्योपांत किया जाता है।
दादाजी सुबह शाम दुर्गासप्तशती का पारायण करते हैं।