അർത്ഥം : बांधीव विहिरीत खाली उतरण्यासाठी बांधकामाच्या बाहेर येईल असा बसवलेला प्रत्येक दगड.
ഉദാഹരണം :
या विहिरीचे पायटे निखळले आहेत
അർത്ഥം : नारळाच्या झाडास वर चढताना पाय ठेवण्यासाठी पाडलेली खाच.
ഉദാഹരണം :
माडावर चढताना पायट्यात पाय नीट रोव