അർത്ഥം : पामर आंब्याचे झाड.
ഉദാഹരണം :
पामर आंब्याची फांदी छतावर लोंबकळत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : पामर आंबा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango treeഅർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या तुलनेत काहीच नाही असा.
ഉദാഹരണം :
जिथे येवढे मोठमोठे विद्वान येत आहे तेथे आमच्यासारख्या क्षुल्लक लोकांना कोण विचारेल.
हत्तीच्या बळापुढे मुंगीचे बळ क्षुल्लक आहे.
പര്യായപദങ്ങൾ : कःपदार्थ, क्षुद्र, क्षुल्लक, तुच्छ, नगण्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो गणना में न हो या जिसकी कोई गिनती न हो या बहुत ही कम महत्व का।
जहाँ बड़े-बड़े विद्वान आ रहे हैं वहाँ हम जैसे नगण्य व्यक्तियों को कौन पूछेगा।(informal) small and of little importance.
A fiddling sum of money.