പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള पान എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

पान   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / सरीसृप

അർത്ഥം : समोरील दोन टोकदार आणि पोकळ दातांच्या वर विषग्रंथी असलेला आणि ज्याचा दंश झाल्यास विषबाधा होते असा साप.

ഉദാഹരണം : नाग हा एक विषारी साप आहे.
माझा आजा पान लागून मेला.

പര്യായപദങ്ങൾ : जहरी साप, विषारी सर्प, विषारी साप


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह सर्प जो विषैला होता है या जिसमें विष ग्रंथि पायी जाती है।

नाग एक विषधर सर्प है।
ज़हरी साँप, ज़हरीला साँप, विषधर सर्प

Any of numerous venomous fanged snakes of warmer parts of both hemispheres.

elapid, elapid snake
൨. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : नागवेलीच्या पानावर सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडा इत्यादी पदार्थ घालून वळलेली घडी.

ഉദാഹരണം : समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले.

പര്യായപദങ്ങൾ : पानपट्टी, विडा

൩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

അർത്ഥം : पत्त्याच्या खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा.

ഉദാഹരണം : त्याने बदामाच्या पानाची उतारी केली.

൪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

അർത്ഥം : पुस्तक किंवा वहीतील पाठपोट असलेल्या कागदापैकी प्रत्येक.

ഉദാഹരണം : मुलाने ह्या पुस्तकाचे पान फाडले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी पुस्तक या कापी आदि में लगी हुई वह वस्तु जिसके दोनों ओर कुछ लिखा होता है या लिखते हैं।

बच्चे ने इस पुस्तक का एक पन्ना फाड़ दिया।
पन्ना

A sheet of any written or printed material (especially in a manuscript or book).

folio, leaf
൫. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

അർത്ഥം : वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग.

ഉദാഹരണം : वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.

പര്യായപദങ്ങൾ : पात

അർത്ഥം : सोने किंवा इतर धातूचा पातळ पत्रा.

ഉദാഹരണം : मिठाई चांदीच्या वर्खात गुंडाळली होती

പര്യായപദങ്ങൾ : वरख, वर्ख


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

सोने, चाँदी आदि का बहुत पतला पत्तर।

मिठाइयों को चाँदी का वरक़ लगाकर सजाया गया है।
तबक, तबक़, वरक, वरक़, वर्क, वर्क़

A piece of thin and flexible sheet metal.

The photographic film was wrapped in foil.
foil
൭. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : नांगराच्या फाळावरील लाकडी तुकडा.

ഉദാഹരണം : नवीन पान बसवून घ्यावे लागेल

൮. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : छपराच्या वाशांचे शेवट ज्यात बसवतात ते लाकूड.

ഉദാഹരണം : ह्या छपराचे पान बदलावे लागेल

൯. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : समारंभ इत्यादीतील जेवणारी किंवा जेवलेली माणसे.

ഉദാഹരണം : गोट्याच्या मुंजीत पाचशे पाने उठली

൧൦. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : चर्मवाद्याच्या तोंडावर बसवलेले कातडे.

ഉദാഹരണം : या ढोलकीचे दुम्याचे पान फुटले आहे

൧൧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

അർത്ഥം : गंजीफा खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा.

ഉദാഹരണം : गंजीफ्यातील पान चांगले कलात्मक आणि गोल असते.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गंजीफा खेल का मोटे कागज़ का प्रत्येक टुकड़ा या भाग।

गंजीफा का पत्ता कलात्मक और गोल होता है।
पत्ता
൧൨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : धोतरजोडीपैकी एक नग.

ഉദാഹരണം : आजोबांसाठी नवे धोतराचे पान आणले

പര്യായപദങ്ങൾ : फरद, फर्द

൧൩. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

അർത്ഥം : नागवेलीचे पान.

ഉദാഹരണം : पूजेसाठी दहा पाने लागतील


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक लता का पत्ता जिस पर कत्था, चूना आदि लगाकर और उसका बीड़ा बनाकर खाया जाता है।

वह पान तोड़कर टोकरी में रख रहा है।
अभीष्टा, अहिबेल, अहिलता, अहिवल्ली, तंबोल, तम्बोल, तांबूल, तामोर, ताम्बूल, नागपत्र, नागबेल, नागबेलि, नागरबेल, नागलता, पान, महादंता, महादन्ता, रंगदलिका
൧൪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : लहान मुलांच्या, स्त्रियांच्या, पुरुषांच्या गळ्यात घालायचा पानाच्या आकाराचा एक दागिना.

ഉദാഹരണം : बाळाच्या गळ्यात जिवतीचे पान बांधले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गले में पहना जाने वाला पान के आकार का एक आभूषण या गहना।

बच्चे के गले में पान पहनाया गया है।
पान

Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).

necklace
൧൫. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : नागवेलीची पाने, सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडे घालून वळलेली घडी.

ഉദാഹരണം : समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले

പര്യായപദങ്ങൾ : पानपट्टी, विडा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पान का वह रूप जो कत्था, चूना लगाकर उसे लपेटने या तह करने पर होता है।

वह पान मुँह में लेकर चबाने लगा।
खिल्ली, गिलौरी, पान, बिड़िक, बीड़ा
൧൬. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

അർത്ഥം : पुस्तक किंवा वहीच्या पानाच्या पाठपोट बाजूंपैकी प्रत्येक.

ഉദാഹരണം : सम क्रमांकाच्या पृष्ठावर विषयाचे शीर्षकही दिले आहे

പര്യായപദങ്ങൾ : पृष्ठ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पुस्तक के पन्ने के एक ओर का तल या भाग।

इस पुस्तक का प्रत्येक पृष्ठ मैं पढ़ चुका हूँ।
पृष्ठ, पेज

One side of one leaf (of a book or magazine or newspaper or letter etc.) or the written or pictorial matter it contains.

page
൧൭. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.

ഉദാഹരണം : जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे.
पाने वाढली आहेत.

പര്യായപദങ്ങൾ : ताट, थाळी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

भोजन करने का एक छिछला बर्तन।

माँ बच्चे को थाली में खाना खिला रही है।
थरिया, थाली, पिठर, पिठरक, पिठरी, पिठारका

Dish on which food is served or from which food is eaten.

plate
൧൮. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

അർത്ഥം : झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव.

ഉദാഹരണം : वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात

പര്യായപദങ്ങൾ : दल, पत्री, पर्ण, पात


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पेड़-पौधों में होने वाला विशेषकर हरे रंग का वह पतला, हल्का अवयव जो उसकी टहनियों से निकलता है।

वह बाग में गिरे सूखे पत्ते एकत्र कर रहा है।
छद, दल, पत्ता, पत्र, पत्रक, परन, पर्ण, पात, वर्ह

The main organ of photosynthesis and transpiration in higher plants.

foliage, leaf, leafage
൧൯. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

അർത്ഥം : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.

ഉദാഹരണം : बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.

പര്യായപദങ്ങൾ : पात, पाते, फाळ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

तीर, तलवार या बरछी आदि के तेज धारवाला या आगे का धारदार भाग।

इस तीर का फल बहुत नुकीला है।
अँकड़ा, अँकुड़ा, अंकड़ा, अंकुड़ा, आँकुड़ा, गाँस, गाँसी, गांस, गांसी, गासी, फल
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।