അർത്ഥം : विहिरीत, झर्यात किंवा पाऊस पडला असता मिळणारा एक प्रकारचे रुचिहीन, गंधहीन द्रव.
ഉദാഹരണം :
पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे
बाळाला पापा हवा आहे?
പര്യായപദങ്ങൾ : आप, उदक, जल, जळ, नीर, पापा, सलिल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
नदी, जलाशय, वर्षा आदि से मिलने वाला वह द्रव पदार्थ जो पीने, नहाने, खेत आदि सींचने के काम आता है।
जल ही जीवन का आधार है।അർത്ഥം : रासायनिक प्रक्रियेद्वारे सोने, रुपे इत्यादिकांचा इतर धातूंच्या वस्तूवर दिलेला पातळ थर.
ഉദാഹരണം :
ह्या बांगड्यांना सोन्याचा मुलामा दिला आहे
പര്യായപദങ്ങൾ : कल्हई, कल्हय, कल्हे, झिलई, मुलामा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The application of a thin coat of metal (as by electrolysis).
platingഅർത്ഥം : हत्यारे भट्टीत तापवून नंतर ती पाण्यात बुडवून त्यांच्या अंगी आणलेली दृढता.
ഉദാഹരണം :
लोहाराने भाल्याच्या फाळांना पाणी दिले
അർത്ഥം : एखाद्याच्या अंगातील धमक, तेज.
ഉദാഹരണം :
तुझ्यातले पाणी आम्ही चांगलेच जोखले आहे
हे पाणी काही वेगळेच आहे
അർത്ഥം : डोळा,घाव इत्यादींतून स्रवणारा द्रव.
ഉദാഹരണം :
त्याच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पाण्यासारखी पातळ वस्तू.
ഉദാഹരണം :
आईस्क्रीमचे एकदम पाणीच झाले आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :