അർത്ഥം : तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी.
ഉദാഹരണം :
पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.
പര്യായപദങ്ങൾ : कुंवा, कुंवा कोंबडी, कुकेर, कुवा, कोकरी, कोकेरी, टरकू, टरको, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, पाणकोंबडा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :