അർത്ഥം : पकडण्याच्या उद्देशाने एखाद्याला एखाद्याच्या पाठीमागे लावणे.
ഉദാഹരണം :
पोलीसांनी चोराला पकडण्यासाठी दोन कुत्रे सोडले.
പര്യായപദങ്ങൾ : मागे लावणे, सोडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी का पीछा करने के लिए किसी को उसके पीछे लगाना।
पुलिस ने चोर को पकड़ने के लिए उसके पीछे कुत्ते छोड़े।