അർത്ഥം : वस्तू, व्यक्ती इत्यादींना एकाठिकाणाहून दुसर्या ठिकाणी धाडणे.
ഉദാഹരണം :
तिकीट आणायला मी आपल्या मुलाला पाठवले
പര്യായപദങ്ങൾ : धाडणे, रवाना करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोई वस्तु, व्यक्ति आदि को एक स्थान से दूसरे स्थान के लिए रवाना करना या बात आदि किसी के माध्यम से पहुँचवाना या कहलवाना।
राम ने दूत के रूप में अंगद को रावण के पास भेजा।അർത്ഥം : एखाद्यास पाठविण्यास प्रवृत्त करणे.
ഉദാഹരണം :
आईने वसतिगृहात राहत असलेल्या आपल्या मुलीला मुंशीजींकडून पैसे पाठविले.
പര്യായപദങ്ങൾ : पाठविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्यास एखाद्या ठिकाणाहून जाण्यास अनुमती किंवा आज्ञा देणे.
ഉദാഹരണം :
राजा जनकाने हर्षविभोर होऊन सीतेला निरोप दिला.
പര്യായപദങ്ങൾ : निरोप देणे, पाठविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी को कहीं से चलने की अनुमति या आज्ञा देना।
राजा जनक ने हर्ष विभोर होकर सीता को विदा किया।