പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള पाठवणी എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

पाठवणी   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

അർത്ഥം : निरोप देण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.

പര്യായപദങ്ങൾ : पाठवण, पाठवणूक, बोळवण, बोळवणी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

विदा होने की क्रिया।

विदाई के समय आँखों में आँसू आ ही जाते हैं।
बिदा, बिदाई, बिदायगी, रुखसत, रुख़सत, रुख़्सत, रुख्सत, विदा, विदाई, विदायगी

The act of departing politely.

He disliked long farewells.
He took his leave.
Parting is such sweet sorrow.
farewell, leave, leave-taking, parting
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

അർത്ഥം : लग्नानंतर नववधूला सासरी पाठविण्याची एक विधी.

ഉദാഹരണം : अंजनाच्या साखरपुड्यापासून तिची बोळवण होईपर्यंत रमेश सुट्टी घेऊन घरीच होता.
अंजनाची बोळवण करताना तिच्या आईला अश्रू आवरले नाही.

പര്യായപദങ്ങൾ : पाठवण, बोळवण, बोळवणी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

विवाहोपरांत लड़की को ससुराल भेजने की एक विशेष रस्म।

अंजना की सगाई से लेकर विदाई तक रमेश छुट्टी लेकर घर पर ही रहा।
बिदा, बिदाई, बिदायगी, रुखसत, रुख़सत, रुख़्सत, रुख्सत, विदा, विदाई, विदायगी
൩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : एखादी गोष्ट पाठवण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : एका संदेशाच्या प्रेषणाला सरासरी किती वेळ लागतो?

പര്യായപദങ്ങൾ : प्रेषण


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी पत्र या आज्ञा को उचित स्थान पर पहुँचाने का कार्य।

उसने अनुपालन के लिए कबूतर पाल रखे हैं।
अनुपालन

The act of causing something to go (especially messages).

sending
൪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : घरी आलेल्या पाहुण्याची बोळवण करताना दिली जाणारी रक्कम.

ഉദാഹരണം : पाठवणी दिल्यावर सगळ्या पाहुण्यांनी निरोप घेतला.

പര്യായപദങ്ങൾ : पाठवणूक, बिदागी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

विदा करते समय दिया जाने वाला धन।

मेहमानों को सौ-सौ रुपये विदाई मिली।
बिदाई, बिदायगी, रुखसती, विदाई, विदायगी
൫. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट पाठवण्याची किंवा रवाना करण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : ह्या मालाची रवानगी सरळ बाजारात केली जाते.

പര്യായപദങ്ങൾ : रवानगी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कहीं कुछ या किसी को भेजने या रवाना करने की क्रिया।

आपने पत्र प्रेषण में देरी क्यों की?
इरसाल, प्रणोदन, प्रस्थापन, प्रस्थापना, प्रेषण, भेजना, रवानगी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।