പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള पाठ എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

पाठ   नाम

൧. नाम / भाग

അർത്ഥം : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.

ഉദാഹരണം : आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते.
बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.

പര്യായപദങ്ങൾ : अध्याय, धडा, प्रकरण


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ग्रन्थ, पुस्तक आदि का खंड या विभाग जिसमें किसी विषय या उसके विशेष अंग का विवेचन हो।

आज प्रवचन के दौरान महात्माजी ने गीता के पाँचवे अध्याय की व्याख्या की।
अध्याय, अनुच्छेद, अवच्छेद, आलोक, आश्वास, उच्छवास, परिच्छेद, पाठ, विच्छेद, समुल्लास
൨. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

അർത്ഥം : कंबरेपासून मानेपर्यंतचा शरीराचा मागचा भाग.

ഉദാഹരണം : राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या मुलाला पाठीवर बांधून इंग्रजांशी युद्ध केले


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

शरीर में पेट की दूसरी ओर का या पीछे वाला भाग।

राम कमरे में पीठ के बल सोया हुआ है।
पीठ, पुश्त, पृष्ठ

The posterior part of a human (or animal) body from the neck to the end of the spine.

His back was nicely tanned.
back, dorsum
൩. नाम / भाग

അർത്ഥം : पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग.

ഉദാഹരണം : गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.

പര്യായപദങ്ങൾ : धडा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

अध्ययन के समय एक बार में पढ़ाया जाने वाला अंश।

गुरूजी ने आज चार सबक याद करने को कहा है।
पाठ, सबक

A task assigned for individual study.

He did the lesson for today.
lesson

पाठ   विशेषण

൧. विशेषण / संबंधदर्शक

അർത്ഥം : नोंदीच्या साहाय्यावाचून हवे तेव्हा तोंडाने म्हणता येईल असे.

ഉദാഹരണം : त्याला खूप कविता पाठ आहेत.

പര്യായപദങ്ങൾ : कंठगत, कंठस्थ, तोंडपाठ, मुखपाठ, मुखोद्गत


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।