അർത്ഥം : शेत, बाग इत्यादींत विहीर, तलाव, नदी इत्यादींचे पाणी खेळवण्यासाठी आणलेला पाण्याचा प्रवाह.
ഉദാഹരണം :
आम्ही तिथल्या पाटाचे गार पाणी प्यालो.
അർത്ഥം : विधवा स्त्रीचा पुर्नविवाह.
ഉദാഹരണം :
आमच्या जातीत विधवा विवाहाचे प्रचलन आहे.
आमच्या जातीत स्त्रिया पाट लावतात.
പര്യായപദങ്ങൾ : विधवा विवाह
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शेतात बागाईतात विहीरीचे, नदीचे, तलावाचे पाणी खेळवण्यासाठी केलेली पाण्याची सारणी.
ഉദാഹരണം :
शेतकरी पाट काढत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
खेतों में सिंचाई के लिए बनायी जानेवाली छोटी नाली।
किसान अपने असमतल खेत की सिंचाई करने के लिए बरहा बना रहा है।A passage for water (or other fluids) to flow through.
The fields were crossed with irrigation channels.