അർത്ഥം : गिधाड्यापेक्षा मोठ्या आकाराचा, अंदाजे तीन फूटांचा, वरून गडद बदामी व खालून पांढऱ्या रंगाचा, छाती व पोटाच्या सीमेवर काळा पट्टा व डोक्यावर काळा तुरा असणारा पक्षी.
ഉദാഹരണം :
माळढोक शहामृगाची आठवण करून देणारा जमिनीवर राहणारा पक्षी आहे.
പര്യായപദങ്ങൾ : करढोक, करलूंक, मारढोक, माळढोक, मोठा भारतीय सारंग, हुकना, हुक्कुट, हूम
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार की बड़ी चिड़िया।
सोहन चिड़िया का शिकार किया जाता है।