അർത്ഥം : घोडा, हत्ती इत्यादींना सजवण्यासाठी घातलेले पाठीवरील वस्त्र.
ഉദാഹരണം :
घोड्यांच्या पाठीवरील रेशमी झूल सुशोभित होती.
मिरवणुकीच्या हत्तींना झूल घालून सजवले होते.
പര്യായപദങ്ങൾ : झूल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पक्षी आपल्या पिलांवर पंखाचे आच्छादन घालतात ते.
ഉദാഹരണം :
कोंबडी आपल्या पिलांना पाखराखाली घेऊन बसली होती
പര്യായപദങ്ങൾ : पाखोवा