അർത്ഥം : एक सस्तन वर्गातील पंख असलेला प्राणी ज्याच्या पायाची बोटे पातळ पडद्याने जोडलेली असतात.
ഉദാഹരണം :
त्या झाडावर खूप वटवाघळे उलटी लटकलेली आहेत
പര്യായപദങ്ങൾ : घूळ, वटवागूळ, वटवाघूळ, वागूळ, वाघूळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Nocturnal mouselike mammal with forelimbs modified to form membranous wings and anatomical adaptations for echolocation by which they navigate.
bat, chiropteranഅർത്ഥം : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, सफेद गळा, भुंडी चौकोनी शेपटी, लांब-अरूंद पंख असलेला धुरकट काळ्या रंगाचा पक्षी.
ഉദാഹരണം :
आभोळीचा आवाज कंपयुक्त किंचाळल्यासारखा येतो.
പര്യായപദങ്ങൾ : आभांतरी, आभोळी, कन्हई, गृह आभोळी, पंगुला, फूलवारूळ, वाघली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Small long-winged songbird noted for swift graceful flight and the regularity of its migrations.
swallow