അർത്ഥം : लक्षणेने एखादे कार्य करण्यासाठी त्याचे प्रारंभिक अंश पूर्ण करणे किंवा ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे.
ഉദാഹരണം :
भ्रष्टाचार संपविण्यासाठी सरकारने एखादे साहसी पाऊल उचलले पाहिजे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
लाक्षणिक रूप में, कोई कार्य करने के लिए उसका प्रारंभिक अंश पूरा करना या उसे पूरा करने का प्रयत्न करना।
भ्रष्टाचार समाप्त करने के लिए सरकार को कोई साहसिक क़दम उठाना होगा।അർത്ഥം : चालण्यासाठी पाय उचलून पुढे ठेवणे.
ഉദാഹരണം :
भाषण संपवून मंत्रीजींनी जसे पाऊल उचलले त्याक्षणी लोकांनी त्यांना घेरले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
चलने के लिए पैर उठा कर आगे बढ़ाना।
भाषण समाप्त कर नेता जी ने ज्योंहि कदम उठाया, दर्शकों ने उन्हें घेर लिया।