അർത്ഥം : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
ഉദാഹരണം :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
പര്യായപദങ്ങൾ : चरण, पद, पाद, पाय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.അർത്ഥം : एका पावलाएवढे अंतर.
ഉദാഹരണം :
माझे घर इथून चार पावलांवर आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : चालण्यासाठी किंवा पळण्यासाठी एका जागेवरू पाय उचलून दुसर्या जागेवर ठेवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
लवकर घरी पोहचण्यासाठी तो लांबलांब पावले टाकत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of changing location by raising the foot and setting it down.
He walked with unsteady steps.