അർത്ഥം : सामान्यतः वेळूपासून तयार केले जाणारे, फुंकून वाजवायचे एक वाद्य.
ഉദാഹരണം :
श्रीकृष्णाच्या बासरीच्या नादाने सर्व गोपाळ तल्लीन झाले
പര്യായപദങ്ങൾ : अलगूज, पावा, पोवा, बांसरी, बांसुरी, बासरी, मुरली, वेणू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A high-pitched woodwind instrument. A slender tube closed at one end with finger holes on one end and an opening near the closed end across which the breath is blown.
flute, transverse flute