അർത്ഥം : तपकिरी रंगाचे मोठे गिधाड.
ഉദാഹരണം :
पांढऱ्या गिधाडाची पाकिस्तानात व काश्मिरात जानेवारी ते एप्रिल ह्या काळात वीण असते.
പര്യായപദങ്ങൾ : मोठा गिध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का गिद्ध जो आकार में बड़ा होता है और जिसके पेट के नीचे का भाग गुलाबी होता है।
मटिया गिद्ध पाकिस्तान और कश्मीर में जनवरी से अप्रैल तक देखे जा सकते हैं।അർത്ഥം : मातकट पांढरे, घारीसारखे गिधाड.
ഉദാഹരണം :
गिधाड घारीच्या पंखाचे पीस काळ्या रंगाचे असतात.
പര്യായപദങ്ങൾ : गिघाड, गिधाड घार, गिधाडी घार, गुरवाई घार, चमार कोंबडी, चामर कोंबडी, लेंडमोड्या, श्वेतगृध, सफेत गिध, सर्वाशनी गिधाड, हाडफोडी गिध, हाडफोड्या, हाडफोड्या गिध, हाडूक फोड्या
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का गिद्ध जो सफेद रंग का होता है।
गोबर गिद्ध के पंख का पिछला भाग काला होता है।