അർത്ഥം : पोट,पाठ इत्यादी अवयव झाकले जातील अशा तर्हेने वस्त्र अंगावर घेणे.
ഉദാഹരണം :
थंडी न वाजावी म्हणून त्याने रजई पांघरली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर के किसी भाग या पूरे शरीर को वस्त्र आदि से आच्छादित करना।
जाड़े के दिनों में लोग रजाई ओढ़ते हैं।അർത്ഥം : पांघरण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
ഉദാഹരണം :
डॉक्टरांनी नर्सकडून रोग्यावर चादर पांघरून घेतली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :