അർത്ഥം : शेतीच्या जनावरांचे चांगले संगोपन व त्यांची पैदास करण्याचे शास्त्र.
ഉദാഹരണം :
आधुनिक विज्ञानामुळे पशुसंवर्धनशास्त्रात बरीच भर पडली आहे
പര്യായപദങ്ങൾ : पशुसंवर्धनशास्त्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पशुओं को ठीक तरह से रखने,पालने-पोसने और उनकी नस्ल सुधारने की विद्या या कला।
राकेश पशुपालन विज्ञान का विद्यार्थी है।