അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखाद्या ठिकाणाहून एखादा बाजूला होईल किंवा पळून जाईल असे करणे.
ഉദാഹരണം : भारतीय जवानांनी शत्रूला पळवून लावले.
പര്യായപദങ്ങൾ : पळवणे, पिटळणे, पिटाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
ऐसा काम करना जिससे कोई कहीं से हट या भग जाए।
അർത്ഥം : पळवण्याचे काम दुसर्याकडून करवून घेणे.
ഉദാഹരണം : शेतकर्याने शेतात घुसलेल्या जनावरांना गड्यांकडून पळविले.
പര്യായപദങ്ങൾ : पळवणे
भगाने का काम दूसरे से कराना।
അർത്ഥം : पळविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ഉദാഹരണം : शिक्षकाने विद्यार्थ्यांना मैदानात पळवले.
दौड़ाने का काम दूसरे से करवाना।
അർത്ഥം : एखाद्या कामासाठी घाईत पाठविणे.
ഉദാഹരണം : काकूने रोहनला सामान आणण्यासाठी कित्येक वेळा बाजारात पळविले.
किसी को किसी काम के लिए कहीं जल्दी भेजना।
അർത്ഥം : एखाद्या स्त्रीला परपुरूषाबरोबर पळविणे.
ഉദാഹരണം : त्याने रंगीच्या मुलीला जमालूच्या मुलाबरोबर पळविले.
किसी स्त्री को पर पुरुष के साथ भगा देना।
അർത്ഥം : परस्त्रीस पळवून नेणे.
ഉദാഹരണം : ठेकेदाराने मजुराच्या बायकोला पळविले.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക