അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : काठीच्या टोकास चिंध्या गुंडाळून केलेली दिवटी.
ഉദാഹരണം : मशालींच्या उजेडात त्याचा चेहरा दिसत होता
പര്യായപദങ്ങൾ : टेंबा, टेंभा, मशाल, हिलाल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
डंडे में चिथड़े लपेट कर बनाई हुई जलाने की बहुत मोटी बत्ती जिसे हाथ में लेकर चलते हैं।
അർത്ഥം : स्वयंपाकघरात उपयोगी येणारे एक प्रकारचे पसरट तोंडाचे व ज्याला मागे दांडा आहे असे उपकरण.
ഉദാഹരണം : आई कालथ्याने भात वाढत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : उलथणे, कालथा, काविलथा, सराटा
रसोई बनाने के काम में आने वाला कलछे की तरह का एक बर्तन।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക