അർത്ഥം : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणे.
ഉദാഹരണം :
नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
डर, सुरक्षा, बेहतर परिस्थिति की आशा आदि से किसी स्थान से दूसरे स्थान को जाना।
ग्रामीण लोग जीविकोपार्जन हेतु शहर की ओर भागते हैं।അർത്ഥം : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.
ഉദാഹരണം :
कैदी तुरूंगातून पळून गेला.
പര്യായപദങ്ങൾ : परागंदा होणे, फरारी होणे, रफूचक्कर होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
संकट के स्थान से डरकर या अपने कर्तव्य आदि से विमुख होकर और लोगों की नज़र बचा कर भाग जाना।
कैदी जेल से फ़रार हो गया।